Sankashti Ganesh Yag (Sankalp)
Sankashti Ganesh Yag (Sankalpa)
Time: 08:00 AM to 12:00 PM
Booking Fees: INR 501
Rituals : Sankalpa, Punhyahawachan, Matruka Poojan, Nanadi Shraddha, Kund Poojan, Ganesh Bhadra Mandal Sthapna, Ganesh Shodshopchar Poojan, Durvachanm, Navgraha Sthapana, Rudra Kalasha Sthapana, Navgraha Hawan, Ganesh Namawali Hawan, Atharwashirsha Hawan, Ganesh Bhadra Hawan, Balipradan, Purnahuti, Vasoradhara, Maha - Aarti.
Sankashti Ganesh Yag (Sankalpa) will be performed at the Temple on the occasion of 'Sankashti Chaturthi'. You can book the Sankalpa of Mahayag by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. As per the order of the government, the temple has been opened for Darshan. However, devotees must note that the details of the above Seva may change as per the order of the government. If any new regulations with respect to COVID-19 are published by the Government during the scheduled visit, they will be subject to implementation. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
संकष्टी गणेश याग (संकल्प)
वेळ : स. ८ ते दु. १२
शुल्क : ₹ ५०१/-
विधी : संकल्प, पुण्याहवाचन, मातृक पूजन, नांदी श्राद्ध, कुंड पूजन, गणेश भद्रमंडल स्थापना, गणेशाचे षोडशोपचार पूजन, दुर्वाचनम, नवग्रह स्थापना, रुद्र कलश स्थापना, नवग्रह हवन, गणेश नामावली हवन, अथर्वशीर्ष हवन, गणेशभद्र हवन, बलिप्रदान, पूर्णाहुति, वसोर्धारा, महाआरती.
संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिरात संकष्टी गणेश यागाचे (संकल्प) आयोजन करण्यात आले आहे. आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या यागाच्या संकल्पाचे बुकिंग करू शकता.
शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे.
तरी वरील पूजा व अभिषेकाच्या तपशिलात शासनाच्या आदेशानुसार बदल संभवतील याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार कोव्हीड संबंधित काही नवे नियम व अटी प्रसिद्ध केल्यास त्या लागू केल्या जातील. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.