251.00
Book

Daily Maha-Abhishek (Nitya Abhishek)

Daily Maha-Abhishek (Nitya Abhishek) :
Day: Every Day
Rituals: Sankalpa, Panchopachar, Abhishek with Panchamrut of 1 Cycle, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time: Daily between 06:00 AM to 05:30 PM
Maha-Abhishek Duration: 30 minutes for each Abhishek
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple. Nitya Abhishek will be performed by Guruji at the Temple on behalf of the devotees.

Special Note: Devotees are requested to note that the details of the above Pooja / Abhishek may change as per the government guidelines. These guidelines have been implemented at the Temple. Since the Devotees cannot visit the Temple to perform the Pooja / Abhishek, it will be performed under their name and Gotras. We request you to take the advantage of our E-Seva facility for the same. Devotees can view the Seva being performed through live Darshan facility available on our website and Dagdusheth Ganpati App.

दैनंदिन महा-अभिषेक(नित्य अभिषेक):
दिवस : दररोज

विधी : संकल्प, पंचोपचार, १ आवर्तनाचा पंचामृत सह अभिषेक, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ : दररोज स. ६ ते दु. ५:३०

प्रत्येक अभिषेक कालावधी ३० मिनिटे.
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती. नित्य अभिषेक यजमानांतर्फे गुरुजींच्या हस्ते केला जाईल.

विशेष सूचना : वरील पूजा व अभिषेकाच्या तपशिलात शासनाच्या आदेशानुसार बदल संभवतील याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार कोव्हीड संबंधित काही नवे नियम व अटी प्रसिद्ध केल्यास त्या लागू केल्या जातील. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.

501.00
Book

Shri Ganpati Sukta Abhishek

श्री. गणपती सुक्त अभिषेक 
 दिवस : मंगळवार विधी: १ अथर्वशीर्ष आवर्तन, ५ सुक्त गणेश पठण अभिषेक, श्रींची आरती, प्रसाद. वेळ: सकाळी ६ ते सायं. ५ या वेळेत अभिषेक करण्यात येईल. प्रत्येक अभिषेकास १ तासाचा कालावधी लागेल. 
 पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती. 

 विशेष सूचना : शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. तरी वरील पूजा व अभिषेकाच्या तपशिलात शासनाच्या आदेशानुसार बदल संभवतील याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार कोव्हीड संबंधित काही नवे नियम व अटी प्रसिद्ध केल्यास त्या लागू केल्या जातील. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ- सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.

6000.00
Book

Poshakh-Sankashti and Vinayaki Chaturthi

Poshakh-Sankashti and Vinayaki Chaturthi:
Day: Sankashti and Vinayaki Chaturthi
The following idols will be dressed: Large idol of Lord Ganesha, Small Silver idol of Lord Ganesha, and Silver idol of Goddess Siddhi and Buddhi

Important Note : Dressing of idols under this Poshakh (costume) service will not be done on Angarki Chaturthi, Ganesh Utsav and other special occasions. On other special occasions, the idols will be decorated with gold ornaments specially. Once the Poshakh (costume) is worn, they will be sent to the devotees via courier as Prasad. Lord Ganesha’s Poshakh will be made from the honorarium given by the Trust. Devotees are requested not to send costumes. If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. As per the order of the government, the temple has been opened for Darshan. However, devotees must note that the details of the above Seva may change as per the order of the government. If any new regulations with respect to COVID-19 are published by the Government during the scheduled visit, they will be subject to implementation. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.

संकष्टी व विनायकी चतुर्थी पोशाख सेवा:
दिवस: संकष्टी व विनायकी चतुर्थी
खालील मूर्तींना पोशाख परिधान केले जातील: बाप्पांची मोठी मूर्ती, बाप्पांची चांदीची छोटी मूर्ती, देवी सिद्धी व बुद्धी यांची चांदीची मूर्ती

विशेष सूचना - सदर पोशाख सेवेतील पोशाख अंगारकी चतुर्थी, गणेशोत्सव व इतर विशेष सण वगळून मूर्तीना परिधान करण्यात येतील कारण अंगारकी व इतर विशेष सणांना श्रींना सुवर्णालंकार परिधान करण्यात येतात. या पोशाख सेवेतील पोशाख एकदा परिधान करून झाल्यानंतर संबंधित भाविकास प्रसाद म्हणून कुरिअरद्वारे पाठवण्यात येईल. शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे.आपल्या मानधनातून श्रींना अर्पण केलेला पोशाख आमची वेबसाईट वरील किंवा Dagushteh Ganpati App वरील लाईव्ह दर्शनाद्वारे भाविक पाहू शकतात. ट्रस्ट तर्फे तुम्ही दिलेल्या मानधनातून श्रींचा पोशाख बनवण्यात येईल. भाविकांनी कृपया पोशाख पाठवू नये, ही विनंती.

501.00
Book

Sankashti Ganesh Yag (Sankalp)

Sankashti Ganesh Yag (Sankalpa)
Time: 08:00 AM to 12:00 PM
Booking Fees: INR 501

Rituals : Sankalpa, Punhyahawachan, Matruka Poojan, Nanadi Shraddha, Kund Poojan, Ganesh Bhadra Mandal Sthapna, Ganesh Shodshopchar Poojan, Durvachanm, Navgraha Sthapana, Rudra Kalasha Sthapana, Navgraha Hawan, Ganesh Namawali Hawan, Atharwashirsha Hawan, Ganesh Bhadra Hawan, Balipradan, Purnahuti, Vasoradhara, Maha - Aarti.

Sankashti Ganesh Yag (Sankalpa) will be performed at the Temple on the occasion of 'Sankashti Chaturthi'. You can book the Sankalpa of Mahayag by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.

If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.

संकष्टी गणेश याग (संकल्प)
वेळ : स‌. ८ ते दु. १२
शुल्क : ₹ ५०१/-

विधी : संकल्प, पुण्याहवाचन, मातृक पूजन, नांदी श्राद्ध, कुंड पूजन, गणेश भद्रमंडल स्थापना, गणेशाचे षोडशोपचार पूजन, दुर्वाचनम, नवग्रह स्थापना, रुद्र कलश स्थापना, नवग्रह हवन, गणेश नामावली हवन, अथर्वशीर्ष हवन, गणेशभद्र हवन, बलिप्रदान, पूर्णाहुति, वसोर्धारा, महाआरती.

संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिरात संकष्टी गणेश यागाचे (संकल्प) आयोजन करण्यात आले आहे. आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या यागाच्या संकल्पाचे बुकिंग करू शकता. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.

501.00
Book

Vinayaki Ganesh Yag (Sankalp)

Vinayaki Ganesh Yag (Sankalp)
Time: 08:00 AM to 12:00 PM
Booking Fees: INR 501

Rituals : Sankalpa, Punhyahawachan, Matruka Poojan, Nanadi Shraddha, Kund Poojan, Ganesh Bhadra Mandal Sthapna, Ganesh Shodshopchar Poojan, Durvachanm, Navgraha Sthapana, Rudra Kalasha Sthapana, Navgraha Hawan, Ganesh Namawali Hawan, Atharwashirsha Hawan, Ganesh Bhadra Hawan, Balipradan, Purnahuti, Vasoradhara, Maha - Aarti.

Vinayaki Ganesh Yag (Sankalpa) will be performed at the Temple on the occasion of 'Vinayaki Chaturthi'. You can book the Sankalpa of Mahayag by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.

विनायकी गणेश याग (संकल्प)
वेळ : स‌. ८ ते दु. १२
शुल्क : ₹ ५०१/-

विधी : संकल्प, पुण्याहवाचन, मातृक पूजन, नांदी श्राद्ध, कुंड पूजन, गणेश भद्रमंडल स्थापना, गणेशाचे षोडशोपचार पूजन, दुर्वाचनम, नवग्रह स्थापना, रुद्र कलश स्थापना, नवग्रह हवन, गणेश नामावली हवन, अथर्वशीर्ष हवन, गणेशभद्र हवन, बलिप्रदान, पूर्णाहुति, वसोर्धारा, महाआरती.

विनायकी चतुर्थी निमित्त मंदिरात विनायकी गणेश यागाचे (संकल्प) आयोजन करण्यात आले आहे. आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या यागाच्या संकल्पाचे बुकिंग करू शकता. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.

501.00
Book

Sahasravartan Sankalp (Every Vinayaki)

Sahasravartan Sankalp (Every Vinayaki Chaturthi)
Time: 08:00 AM to 12:00 PM
Booking Fees: INR 501
Rituals: Sankalpa, Shodshopchar Pooja, Panchamrit Pooja, Sahastra Atharvashirsha Avartan Abhishek, Naivedya, and Maha Arati.

Sahasravartan Sankalpa will be performed at the Temple on the occasion of 'Vinayaki Chaturthi'. You can book the Sankalpa by mentioning your name, Gotra, and paying the booking amount. If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them. सहस्रावर्तन संकल्प (दर विनायकी चतुर्थी )
वेळ - स. ८ ते दु. १२
शुल्क - रुपये ५०१/-
विधी:
संकल्प, षोडशोपचार पूजा, पंचामृत पूजा, सहस्त्र अथर्वशीर्ष आवर्तन अभिषेक, नैवेद्य, महाआरती. विनायकी चतुर्थी निमित्त मंदिरात सहस्रावर्तन (संकल्प) आयोजन करण्यात आले आहे. आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या संकल्पाचे बुकिंग करू शकता.भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.