Mandir Dhwaja (Flag) Service

9000.00

Mandir Dhwaja (Flag) Service:
Day: Every Sankashti Chaturthi
Booking Fees: INR 9000
Dagdusheth Ganpati temple has an important ‘Flag Changing Ritual’ which is conducted on Sankashti Chaturthi and Angarki Chaturthi every month. The flag atop the temple is replaced with a new flag in this ritual.

Important Note: Dhwaja (Flag) Service will be offered at the temple on behalf of the devotees. Only one slot will be available for booking. The slot will be allotted to the devotee on a first come basis. The Dhwaja (Flag) will be given by the Trust. Devotees are requested not to bring their own Dhwaja (Flag).

मंदिर ध्वज सेवा:
सेवा दिवस: प्रत्येक संकष्टी चतुर्थी
बुकिंग शुल्क: ९००० रु
दगडूशेठ गणपति मंदिरात एक महत्वपूर्ण 'ध्वज बदलविण्याचा विधी' आहे जो दर महीन्यात संकष्टी चतुर्थी आणिअंगारकी दिवशी करण्यात येतो. या अनुष्ठानात मंदिराच्या वर लावण्यात आलेल्या ध्वजाला काढून नवीन ध्वज लावण्यात येतो.

महत्वाची सूचना: मंदिरात ध्वजारोहण भक्तांकडून केले जाईल. बुकिंगसाठी मात्र एकच स्लॉट उपलब्ध होणार आहे. पहीले बुकिंग करण्याच्या पद्धतीने भक्तास स्लॉट दिला जाईल.ट्रस्ट कडून ध्वज दिला जाईल. भक्तांना विनंती आहे की त्यांनी स्वतःचा ध्वज आणू नये.