Satyavinayak Pooja (Every Vinayaki)
Satyavinayak Pooja:
Day: Every Vinayaki
Rituals: Sankalpa, Panchopachar, Atharvashirsha Avartan, Abhishek of 5 Fruits, Satyavinayak Pooja, Pothivachan, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time: 8:00 AM to 4:00 PM
Duration:2 hr
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.
Special Note:
If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
सत्यविनायक पूजा:
दिवस: दर विनायकी चतुर्थी
विधी: संकल्प, पंचोपचार, अथर्वशीर्ष आवर्तन, ५ फळांच्या रसाचा अभिषेक, सत्यविनायक पूजा, पोथीवाचन, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ: स. ८ ते दु. ४
पूजेचा कालावधी: २ तास
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल.
पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.
विशेष सूचना : भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.