Vinayaki Chaturthi Abhishek (Sankalpa)
Vinayaki Chaturthi Abhishek (Sankalpa)- Sheshatmaj Ganesh Jayanti
Booking Fees: INR 501
Vinayaki Chaturthi Abhishek (Sankalpa) will be performed at the Temple on the occasion of 'Sheshatmaj Ganesh Jayanti'. You can book the Sankalpa abhishek by mentioning your name, Gotra, and paying the booking amount. The sankalp or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this.
विनायकी चतुर्थी अभिषेक (संकल्प)-शेषात्मज गणेश जयंती
शुल्क : ₹ ५०१/-
खास 'विनायकी चतुर्थी' (शेषात्मज गणेश जयंती) निमित्त बाप्पांच्या मंदिरात नावाने "संकल्प अभिषेक" बुक करण्यासाठी आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या संकल्प अभिषेकाचे बुकिंग करू शकता. भाविकांच्या नावाने व गोत्राने संकल्प विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.