Ganesh Yag - Tuesday

21000.00

Ganesh Yag:
Day: Every Tuesday .
Rituals: Sankalpa, Punyahvachan, Devata Sthapana, Mukhya Devta Ganesha Bhadra Sthapana, Ganesha Angapuja and Rajopachar Pujan, Agni Prajvalan, Havan, Purnahuti, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time : 08:00 AM to 12:00 PM
Ganesh Yag Duration: 4 hours for each Ganesh Yag
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.

Special Note: If the devotees are not able to attend the temple in person, the pooja will be performed in their name on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. As per the order of the government, the temple has been opened for Darshan. However, devotees must note that the details of the above pooja and abhishek may change as per the order of the government. If any new regulations with respect to COVID-19 are published by the Government during the scheduled visit, they will be subject to implementation. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.

गणेश याग :
दिवस : दर मंगळवार.

विधी : संकल्प, पुण्याहवाचन, देवता स्थापना, मुख्य देवता गणेश भद्र स्थापना, गणेश अंगपूजा व राजोपचार पूजन, अग्नी प्रज्वलन, हवन, पूर्णाहूती, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ : स. ८ ते दु. १२
प्रत्येक यागास कालावधी ४ तास. पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.

विशेष सूचना : शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. तरी वरील पूजा व अभिषेकाच्या तपशिलात शासनाच्या आदेशानुसार बदल संभवतील याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार कोव्हीड संबंधित काही नवे नियम व अटी प्रसिद्ध केल्यास त्या लागू केल्या जातील. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.