Poshakh- Regular

3100.00

Poshakh - Regular:
Day: Every Day
The following idols will be dressed: Large idol of Lord Ganesha, Small Silver idol of Lord Ganesha, and Silver idol of Goddess Siddhi and Buddhi.

Important Note: Dressing of idols under this Poshakh (costume) service will not be done on Angarki Chaturthi, Ganesh Utsav and other special occasions. On other special occasions, the idols will be decorated with gold ornaments specially. Once the Poshakh (costume) is worn, they will be sent to the devotees via courier as Prasad. Lord Ganesha’s Poshakh will be made from the honorarium given by the Trust. Devotees are requested not to send costumes. If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. As per the order of the government, the temple has been opened for Darshan. However, devotees must note that the details of the above Seva may change as per the order of the government. If any new regulations with respect to COVID-19 are published by the Government during the scheduled visit, they will be subject to implementation. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.

नित्य पोशाख सेवा
:
दिवस: दररोज
खालील मूर्तींना पोशाख परिधान केले जातील: बाप्पांची मोठी मूर्ती, बाप्पांची चांदीची छोटी मूर्ती, देवी सिद्धी व बुद्धी यांची चांदीची मूर्ती

विशेष सूचना: सदर पोशाख सेवेतील पोशाख अंगारकी चतुर्थी, गणेशोत्सव व इतर विशेष सण वगळून मूर्तीना परिधान करण्यात येतील कारण अंगारकी व इतर विशेष सणांना श्रींना सुवर्णालंकार परिधान करण्यात येतात. या पोशाख सेवेतील पोशाख एकदा परिधान करून झाल्यानंतर संबंधित भाविकास प्रसाद म्हणून कुरिअरद्वारे पाठवण्यात येईल. शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. तरी वरील पूजा व अभिषेकाच्या तपशिलात शासनाच्या आदेशानुसार बदल संभवतील याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार कोव्हीड संबंधित काही नवे नियम व अटी प्रसिद्ध केल्यास त्या लागू केल्या जातील. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.