Flower Toran Seva at the Temple

15000.00

Flower Toran Seva at the Temple
Day: Every Tuesday, Sankashti Chaturthi, Vinayaki Chaturthi and Angarki Chaturthi
Flower Toran in this service will be offered to Lord Ganesha’s Temple by the Trust from the honorarium of the devotees.

श्रींच्या मंदिरास फुलांची तोरण सेवा:
दिवस:दर मंगळवारी, संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी
या सेवेतील फुलांचे तोरण भाविकांच्या मानधनातुन ट्रस्ट तर्फे श्रींच्या मंदिरास लावण्यात येईल.

विशेष सूचना : या सेवेचे बुकिंग करण्यासाठी भाविकांनी आमच्या इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती