Poshakh-Sankashti and Vinayaki Chaturthi

6000.00

Poshakh-Sankashti and Vinayaki Chaturthi:
Day: Sankashti and Vinayaki Chaturthi
The following idols will be dressed: Large idol of Lord Ganesha, Small Silver idol of Lord Ganesha, and Silver idol of Goddess Siddhi and Buddhi

Important Note : Dressing of idols under this Poshakh (costume) service will not be done on Angarki Chaturthi, Ganesh Utsav and other special occasions. On other special occasions, the idols will be decorated with gold ornaments specially. Once the Poshakh (costume) is worn, they will be sent to the devotees via courier as Prasad. Lord Ganesha’s Poshakh will be made from the honorarium given by the Trust. Devotees are requested not to send costumes.

संकष्टी व विनायकी चतुर्थी पोशाख सेवा:
दिवस: संकष्टी व विनायकी चतुर्थी
खालील मूर्तींना पोशाख परिधान केले जातील: बाप्पांची मोठी मूर्ती, बाप्पांची चांदीची छोटी मूर्ती, देवी सिद्धी व बुद्धी यांची चांदीची मूर्ती

विशेष सूचना - सदर पोशाख सेवेतील पोशाख अंगारकी चतुर्थी, गणेशोत्सव व इतर विशेष सण वगळून मूर्तीना परिधान करण्यात येतील कारण अंगारकी व इतर विशेष सणांना श्रींना सुवर्णालंकार परिधान करण्यात येतात. या पोशाख सेवेतील पोशाख एकदा परिधान करून झाल्यानंतर संबंधित भाविकास प्रसाद म्हणून कुरिअरद्वारे पाठवण्यात येईल. आपल्या मानधनातून श्रींना अर्पण केलेला पोशाख आमची वेबसाईट वरील किंवा Dagushteh Ganpati App वरील लाईव्ह दर्शनाद्वारे भाविक पाहू शकतात. ट्रस्ट तर्फे तुम्ही दिलेल्या मानधनातून श्रींचा पोशाख बनवण्यात येईल. भाविकांनी कृपया पोशाख पाठवू नये, ही विनंती.