(Utsav) Satyavinayak Pooja- Mandap
(Utsav) Satyavinayak Pooja- Mandap :
Rituals: Sankalpa, Panchopachar, Atharvashirsha Avartan, Abhishek of 5 Fruits, Satyavinayak Pooja, Pothivachan, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time: 4:00 PM to 6:00 PM
Duration: 2 Hr.
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.
Satyavinayak Pooja is organized at the Utsav Mandap (Pandol) on the occasion of Ganesh Utsav 2025. You can book this pooja by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
Note: This Satyavinayak Pooja will be performed at Utsav Mandap (Pandol).
(उत्सव) सत्यविनायक पूजा- मंडप :
विधी: संकल्प, पंचोपचार, अथर्वशीर्ष आवर्तन, ५ फळांच्या रसाचा अभिषेक, सत्यविनायक पूजा, पोथीवाचन, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ: दु. ४ ते सायं. ६
पूजेचा कालावधी: २ तास
सत्यविनायक पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल तसेच भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.
गणेश उत्सव २०२५ च्या निमित्ताने उत्सव मंडपात (पंडोल) सत्यविनायक पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही तुमचे नाव व गोत्र नमूद करून आणि बुकिंगची रक्कम भरून हि पूजा बुक करू शकता.
टीप : सत्यविनायक पूजा उत्सव मंडपात (पंडोल) मध्ये केली जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी.