(Utsav) Sankalp Abhishek -Temple

501.00

(Utsav) Sankalp Abhishek-Temple
Date: 28th to 5th September 2025
Booking Fees: INR 501

Sankalp Abhishek (Utsav) will be performed at the Temple on the occasion of 'Ganesh Utsav 2025'. You can book the Sankalp Abhishek by mentioning your name, gotra, and paying the booking amount. The Sankalp or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf at Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Temple.

(उत्सव) संकल्प अभिषेक- मंदिर
दिनांक: २८ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२५
शुल्क: रुपये - ५०१/-
गणेशोत्सव २०२५ निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नावाने संकल्प अभिषेक करण्यासाठी आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या गणेश उत्सवातील संकल्प अभिषेकाचे बुकिंग करू शकता. सूचना- गुरुजी हा संकल्प अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नावाने करतील.