Shrifal Seva
Shrifal Seva
Booking Fees: INR 51/-
Rituals : Coconut Offering to Bappa
On the auspicious occasion of Sharadiya Navratri, the Temple of Shreemant Dagdusheth Halwai Ganpati is starting a new Seva. People who want to offer coconuts to Bappa but cannot be present in the temple can provide their name and Gotra, pay the fees and book the seva. Devotees are requested to use the E-Seva facilities for booking purposes.
श्रीफळ सेवा
शुल्क : ₹ ५१/-
विधी :बाप्पांना श्रीफळ अर्पण करणे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शारदीय नवरात्रारंभच्या शुभ मुहुर्तावर नवीन सेवा सुरु करण्यात आली आहे, ज्या भाविकांना बाप्पांना श्रीफळ अर्पण करण्यासाठी मंदिरात प्रत्यक्षरित्या उपस्थित राहता येणार नाही अशा भाविकांनी आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या श्रीफळ सेवेचे बुकिंग करू शकता. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.