Atirudra Mahasankalp 2026
Atirudra Mahasankalp
Date: 26th July to 15th August 2026
Booking Fees: INR 501
Atirudra Maha Sankalpa will be performed at the Temple for the welfare of the devotees. You can book the Sankalpa by mentioning your name, Gotra, and paying the booking amount. Please avail the benefits of our e-service for booking the Sankalpa. Devotees who have booked the sankapla will be given Prasad by
courier.
अतिरुद्र महासंकल्प
दिनांक -२६ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६
शुल्क - रुपये ५०१/-
भाविकांच्या कल्याणार्थ मंदिरात 'अतिरुद्राच्या महासंकल्पाचे' आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र धर्मकार्यात मंदिरात गुरुजींद्वारे नावाने संकल्प अभिषेक करण्यासाठी आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या 'अतिरुद्र महासंकल्पाचे' बुकिंग करू शकता. कृपया यासाठी आमच्या ई-सेवेचा लाभ घ्या. अतिरुद्र महासंकल्प बुक केलेल्या भाविकांना कुरिअरद्वारे घरपोच प्रसाद पाठवला जाईल.