Atirudra Mahayadnya 2026
Atirudra Mahayadnya
Date: 26th July to 15th August 2026
Time:Every day from 01:00 PM to 05:00 PM
Booking Fees: INR 21000
Rituals:Maha Sankalpa, Mahanyas, Rudra Trishadi Archana, Ganesh Sahasranama Archana, Rudra Japa, Ganesh Yag, Rudra hom, Maha Sudarshan hom, Navgraha Hom, Devata Yag
Atirudra Mahayag will be performed at the Temple for the welfare of the devotees. You can book the Atirudra Mahayag by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
अतिरुद्र महायज्ञ
दिनांक:२६ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६
वेळ:दररोज दु. १.०० ते सायं. ५.०० पर्यंत
शुल्क:रुपये २१०००/-
विधी:महासंकल्प, महान्यास मंत्रघोष, रुद्र त्रिशदी अर्चना, गणेश सहस्रनाम अर्चना, रुद्र जप, गणेश याग, रुद्र होम, महा सुदर्शन होम, नवग्रह होम, ३३ कोटी देवता याग, अरुणाप्रश्न याग, संतान गोपाल कृष्ण होम, विष्णू सहस्त्रनाम अर्चना, दुर्गा होम, विष्णू सहस्त्रनाम अर्चना ई.
भाविकांच्या कल्याणासाठी मंदिरात अतिरुद्र महायाग करण्यात येणार आहे. तुम्ही तुमचे नाव, गोत्र नमूद करून आणि बुकिंगची रक्कम भरून अतिरुद्र महायाग बुक करू शकता. या यागासाठी भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल. कृपया यासाठी आमच्या ई-सेवेचा लाभ घ्या. भाविकांनी त्यांना दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.