Fruit Offering Service
Fruit Offering Service:
Day: Every Morning
The fruits under this service will be offered to Lord Ganesha by the Trust from the honorarium of the devotees.
Special Note:
If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
फळांची नैवेद्य सेवा:
दिवस: दररोज सकाळी
या सेवेतील फळे भाविकांच्या मानधनातुन ट्रस्ट तर्फे बाप्पांना अर्पण केले जातील.
विशेष सूचना : भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.
Shishu Pujan Seva
Shishu Poojan Seva:
Day:Every Day
Shishu Poojan pooja is ardently performed for a child and the mother’s good health and to bless them with the strength to overcome any difficulty in life. The Pooja is performed by the father who humbly seeks blessings from Maa Saraswati for an enriching education for his child. This Pooja is an appeal to Maa Saraswati - an incarnation of Goddesses Siddhi and Buddhi, and Lord Ganesha which is very beneficial to the child and his/her mother.
Rituals:During the Pooja, father recites ‘Panchvakyatmak Punyahwaachan’ which is the Panchopchar worship of Lord Ganesha and Lord Varuna. After that, Aarti is performed for the baby, his/her mother and father.
The following Mantra is recited in the Shishu Poojan –
गौरीपुत्रौ यथा स्कन्द शिशुत्वे रक्षितः पुरा तथा ममाप्युयं बालं षष्ठिके रक्ष ते नमः॥
This mantra seeks protection for the baby and prosperity in education from Morya and his brother Skanda.
Shishu Poojan is specially performed at Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple with fervor. Devotees are encouraged to benefit from this Seva and seek beloved Bappa’s blessings for infants and their mothers.
Special Note:
If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
शिशु पूजन सेवा:
दिवस:दररोज
शिशूपुजनाचा संकल्प हा पित्याकडून होतो तो खालील प्रमाणे
माता व शिशु यांना उत्तम आरोग्य व भविष्यात येणारी अरिष्ट निरसनार्थ व शिशुला विद्या सरस्वती यांची अनुकूलता व्हावी हा संकल्प होतो. ह्या ठिकाणी आवर्जुन सांगावयास वाटते विदया,सरस्वती म्हणजेच सिद्धी बुद्धी ह्यांचे अधिष्ठित देवता आपले गणपती बाप्पा आहेत त्यांचे पुढे शिशु पूजन करणे अर्थातच दुग्ध शर्करा योग.
पुजनविधी:
शिशु पूजनामध्ये पंचवाक्यात्मक पुण्याहवाचन करावे लागते. म्हणजे गणपती व वरुण ह्यांची पंचोपचार पूजा करतात. व नंतर बाळ, त्यांचे माता व पिता ह्यांना औक्षण करतात.
शिशुपूजना मध्ये पण खालील मंत्र आहे
गौरीपुत्रौ यथा स्कन्द शिशुत्वे रक्षितः पुरा तथा ममाप्युयं बालं षष्ठिके रक्ष ते नमः॥
या मंत्राचा अर्थ असा कि गौरी पुत्र म्हणजेच मोरया व त्यांचे बंधू स्कन्द हे माझ्या बाळाचे रक्षण करोत व विदयाभ्यासात प्रगती करोत असा आहे.
पुण्य नगरीतील आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शिशुपूजन हि सेवा भक्तांकरीता केलेली आहे कृपया लाभ घ्यावा.
विशेष सूचना : भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.
Flower Toran Service at the Temple
Flower Toran Service at the Temple
Day: Every Tuesday Sankashti Chaturthi, Vinayaki chaturthi and Angarki chaturthi
Flower Toran in this service will be offered to Lord Ganesha’s Temple by the Trust from the honorarium of the devotees.
Special Note:
If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
श्रींच्या मंदिरास फुलांची तोरण सेवा:
दिवस:दर मंगळवारी, संकष्टी, विनायकी, अंगारकीचतुर्थी
या सेवेतील फुलांचे तोरण भाविकांच्या मानधनातुन ट्रस्ट तर्फे श्रींच्या मंदिरास लावण्यात येईल.
विशेष सूचना : भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.
Ganesh Yag
Ganesh Yag:
Day: Every Tuesday,Sankashti Chaturthi,Vinayaki Chaturthi
Rituals: Sankalpa, Punyahvachan, Devata Sthapana, Mukhya Devta Ganesha Bhadra Sthapana, Ganesha Angapuja and Rajopachar Pujan, Agni Prajvalan, Havan, Purnahuti, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time : 08:00 AM to 12:00 PM
Ganesh Yag Duration: 4 hours for each Ganesh Yag
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
गणेश याग :
दिवस : दर मंगळवार,संकष्टी चतुर्थी, विनायकी चतुर्थी
विधी : संकल्प, पुण्याहवाचन, देवता स्थापना, मुख्य देवता गणेश भद्र स्थापना, गणेश अंगपूजा व राजोपचार पूजन, अग्नी प्रज्वलन, हवन, पूर्णाहूती, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ : स. ८ ते दु. १२
प्रत्येक यागास कालावधी ४ तास. पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.
Ganesh Yag (Daily)
Ganesh Yag (Daily)
Day:Daily
Rituals: Sankalpa, Punyahvachan, Devata Sthapana, Mukhya Devta Ganesha Bhadra Sthapana, Ganesha Angapuja and Rajopachar Pujan, Agni Prajvalan, Havan, Purnahuti, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time : 08:00 AM to 12:00 PM
Ganesh Yag Duration: 4 hours for each Ganesh Yag
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
गणेश याग (दररोज)
दिवस : दररोज
विधी : संकल्प, पुण्याहवाचन, देवता स्थापना, मुख्य देवता गणेश भद्र स्थापना, गणेश अंगपूजा व राजोपचार पूजन, अग्नी प्रज्वलन, हवन, पूर्णाहूती, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ : स. ८ ते दु. १२
प्रत्येक यागास कालावधी ४ तास. पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.
Sahasravartan Sankalp (Every Wednesday)
Sahasravartan Sankalp (Every Wednesday )
Time: 08:00 AM to 11:00 AM
Booking Fees: INR 501
Rituals : Sankalpa, Punhyahawachan, Matruka Poojan, Nanadi Shraddha, Kund Poojan, Ganesh Bhadra Mandal Sthapna, Ganesh Shodshopchar Poojan, Durvachanm, Navgraha Sthapana, Rudra Kalasha Sthapana, Navgraha Hawan, Ganesh Namawali Hawan, Atharwashirsha Hawan, Ganesh Bhadra Hawan, Balipradan, Purnahuti, Vasoradhara, Maha - Aarti.
Sahasravartan Sankalpa (Every Wednesday) will be performed at the Temple. You can book the Sankalpa by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.If the devotees are not able to attend the temple in person, the pooja will be performed in their name on their behalf. Please avail the benefits of our e-service for this.Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
सहस्रावर्तन संकल्प (दर बुधवार )
वेळ : स. ८ ते दु. ११
शुल्क : ₹ ५०१/-
विधी : संकल्प, पुण्याहवाचन, मातृक पूजन, नांदी श्राद्ध, कुंड पूजन, गणेश भद्रमंडल स्थापना, गणेशाचे षोडशोपचार पूजन, दुर्वाचनम, नवग्रह स्थापना, रुद्र कलश स्थापना, नवग्रह हवन, गणेश नामावली हवन, अथर्वशीर्ष हवन, गणेशभद्र हवन, बलिप्रदान, पूर्णाहुति, वसोर्धारा, महाआरती.
मंगळवार निमित्त मंदिरात सहस्रावर्तन संकल्प आयोजन करण्यात आले आहे. आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या संकल्पाचे बुकिंग करू शकता. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.