2100.00
Book

Fruit Offering Service

Fruit Offering Service:
Day: Every Morning
The fruits under this service will be offered to Lord Ganesha by the Trust from the honorarium of the devotees.

Special Note: The Temple is closed for devotees due to the growing number of COVID-19 patients in the city. Devotees are requested to note that the details of the above Seva may change as per the government guidelines. Currently, new guidelines have been published by the government to curb the increasing number of cases of COVID-19 in the city. These guidelines have been implemented at the Temple. Since the Devotees cannot visit the Temple to perform the Seva, it will be performed under their name and Gotras. We request you to take the advantage of our E-Seva facility for the same. Devotees can view the Seva being performed through live Darshan facility available on our website and Dagdusheth Ganpati App.

फळांची नैवेद्य सेवा:
दिवस: दररोज सकाळी
या सेवेतील फळे भाविकांच्या मानधनातुन ट्रस्ट तर्फे बाप्पांना अर्पण केले जातील.

विशेष सूचना : शासनाच्या आदेशानुसार कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे मंदिर भाविकांसाठी बंद आहे. तरी वरील सेवांच्या तपशिलात शासनाच्या आदेशानुसार बदल संभवतील याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार कोव्हीड संबंधित काही नवे नियम व अटी प्रसिद्ध केल्यास त्या लागू केल्या जातील. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्याने भाविकांच्या नावाने ही सेवा अर्पण करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.

15000.00
Book

Flower Toran Service at the Temple

Flower Toran Service at the Temple
Day: Every Tuesday, Vinayaki Chaturthi , and Sankashti Chaturthi
Flower Toran in this service will be offered to Lord Ganesha’s Temple by the Trust from the honorarium of the devotees.

Special Note: Devotees are requested to note that the details of the above Seva may change as per the government guidelines. Currently, new guidelines have been published by the government to curb the increasing number of cases of COVID-19 in the city. These guidelines have been implemented at the Temple. If the Devotees cannot visit the Temple to perform the Seva, it will be performed under their name and Gotras. We request you to take the advantage of our E-Seva facility for the same. Devotees can view the Seva being performed through live Darshan facility available on our website and Dagdusheth Ganpati App.

श्रींच्या मंदिरास फुलांची तोरण सेवा:
दिवस: दर मंगळवार, विनायकी व संकष्टी चतुर्थी
या सेवेतील फुलांचे तोरण भाविकांच्या मानधनातुन ट्रस्ट तर्फे श्रींच्या मंदिरास लावण्यात येईल.

विशेष सूचना : तरी वरील सेवांच्या तपशिलात शासनाच्या आदेशानुसार बदल संभवतील याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार कोव्हीड संबंधित काही नवे नियम व अटी प्रसिद्ध केल्यास त्या लागू केल्या जातील. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्याने भाविकांच्या नावाने ही सेवा अर्पण करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.

3000.00
Book

Toran Service at Mukh Darshan Entrance

Toran Service at Mukh Darshan Entrance
Day: Every Tuesday
Flower Toran in this service will be offered to Lord Ganesha’s Mukh Darshan Entrance by the Trust from the honorarium of the devotees.

Special Note: Devotees are requested to note that the details of the above Seva may change as per the government guidelines. Due to the growing number of COVID-19 cases in Pune city, the Seva will be performed by the Trust in the name of the devotee. You can view the Seva being performed through live Darshan facility available on our website and Dagdusheth Ganpati App. Devotees can view the Seva being performed through live Darshan facility available on our website and Dagdusheth Ganpati App.

श्रींच्या मुख दर्शन प्रवेशद्वारावर फुलांची तोरण सेवा:
दिवस: दर मंगळवार
या सेवेतील फुलांचे तोरण भाविकांच्या मानधनातुन ट्रस्ट तर्फे श्रींच्या मुख दर्शन प्रवेशद्वारावर लावण्यात येईल.

विशेष सूचना : शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. तरी वरील पूजा व अभिषेकाच्या तपशिलात शासनाच्या आदेशानुसार बदल संभवतील याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार कोव्हीड संबंधित काही नवे नियम व अटी प्रसिद्ध केल्यास त्या लागू केल्या जातील. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.

9000.00
Book

Mandir Dhwaja (Flag) Service

Mandir Dhwaja (Flag) Service:
Day: Every Sankashti Chaturthi
Booking Fees: INR 9000
Dagdusheth Ganpati temple has an important ‘Flag Changing Ritual’ which is conducted on Sankashti Chaturthi, every month. The flag atop the temple is replaced with a new flag in this ritual.

Important Note: Dhwaja (Flag) Service will be offered at the temple on behalf of the devotees. Only one slot will be available for booking. The slot will be allotted to the devotee on a first come basis. The Dhwaja (Flag) will be given by the Trust. Devotees are requested not to bring their own Dhwaja (Flag). As per the order of the government, the temple has been opened for Darshan.

मंदिर ध्वज सेवा:
सेवा दिवस: प्रत्येक संकष्टी चतुर्थी
बुकिंग शुल्क: ९००० रु
दगडूशेठ गणपति मंदिरात एक महत्वपूर्ण 'ध्वज बदलविण्याचा विधी' आहे जो दर महीन्यात संकष्टी चतुर्थीच्याच दिवशी करण्यात येतो. या अनुष्ठानात मंदिराच्या वर लावण्यात आलेल्या ध्वजाला काढून नवीन ध्वज लावण्यात येतो.

महत्वाची सूचना: मंदिरात ध्वजारोहण भक्तांकडून केले जाईल. बुकिंगसाठी मात्र एकच स्लॉट उपलब्ध होणार आहे. पहीले बुकिंग करण्याच्या पद्धतीने भक्तास स्लॉट दिला जाईल.ट्रस्ट कडून ध्वज दिला जाईल. भक्तांना विनंती आहे की त्यांनी स्वतःचा ध्वज आणू नये.सरकारी आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आले आहे.

501.00
Book

Lord Ganesha’s Laksharchana Pooja

Lord Ganesha’s Laksharchana Pooja:
Day: Every Sankashti Chaturthi
Rituals: Sankalp, Ganesh Pujan, Santan Ganapati Sukta Abhishek, Lord Ganesha’s Sahasranama recitation, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time: 03:00 PM to 04:00 PM, 04:15 PMto 05:15 PM, 05.30 PM to 06:30 PM, 06:30 PMto 07:30 PM
Duration Per Batch: 1 hour
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.

Special Note: If the devotees are not able to attend the temple in person, the pooja will be performed in their name on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. As per the order of the government, the temple has been opened for Darshan. However, devotees must note that the details of the above pooja and abhishek may change as per the order of the government. If any new regulations with respect to COVID-19 are published by the Government during the scheduled visit, they will be subject to implementation. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.

श्रींची लक्षार्चना पूजा:
दिवस: दर संकष्टी चतुर्थीbr> विधी: संकल्प, गणेश पूजन, संतान गणपती सूक्त अभिषेक, श्रींचे सहस्त्रनाम पठण, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ: दु. ३:०० ते ४:००, ४:१५ ते ५:१५, ५:३० ते ६:३०, ६:३०ते ७:३०
प्रति बॅच कालावधी १ तास. 
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.

विशेष सूचना : शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. तरी वरील पूजा व अभिषेकाच्या तपशिलात शासनाच्या आदेशानुसार बदल संभवतील याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार कोव्हीड संबंधित काही नवे नियम व अटी प्रसिद्ध केल्यास त्या लागू केल्या जातील. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.

501.00
Book

Brahmanspati Sukta

Brahmanspati Sukta:
Day: Every Tuesday and Wednesday
Rituals: Sankalp, Ganesh Pujan, Lord Ganesha’s Brahmanspati recitation, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time: 08:15 AM to 09:00 AM, 09:15 AM to 10:00 AM
Duration Per Batch: 45 minutes
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an ndividual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.

Special Note:
If the devotees are not able to attend the temple in person, the pooja will be performed in their name on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. As per the order of the government, the temple has been opened for Darshan. However, devotees must note that the details of the above pooja and abhishek may change as per the order of the government. If any new regulations with respect to COVID-19 are published by the Government during the scheduled visit, they will be subject to implementation. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.

ब्रह्मणस्पती सूक्त:
दिवस: दर मंगळवार 
/ बुधवार या दिवशी 

विधी: संकल्प, गणेश पूजन, श्रींचे ब्रह्मणस्पती पठण, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ : स. ८:१५ ते ९, ९:१५ ते १०
प्रति बॅच कालावधी ४५ मिनिटे. 
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.

विशेष सूचना : शासनाच्या आदेशानुसार मंदिर दर्शनासाठी खुले झाले आहे. तरी वरील पूजा व अभिषेकाच्या तपशिलात शासनाच्या आदेशानुसार बदल संभवतील याची भाविकांनी कृपया नोंद घ्यावी. शासनाच्या आदेशानुसार कोव्हीड संबंधित काही नवे नियम व अटी प्रसिद्ध केल्यास त्या लागू केल्या जातील. भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.