51000.00
Book

Atirudra Mahayadnya 2025

Atirudra Mahayadnya
Date: 5th July to 25th July 2025
Time:Every day from 01:00 PM to 05:00 PM
Booking Fees: INR 51000
Rituals:Maha Sankalpa, Mahanyas, Rudra Trishadi Archana, Ganesh Sahasranama Archana, Rudra Japa, Ganesh Yag, Rudra hom, Maha Sudarshan hom, Navgraha Hom, Devata Yag

Atirudra Mahayag will be performed at the Temple for the welfare of the devotees. You can book the Atirudra Mahayag by mentioning your name, Gotra, and paying the booking amount. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them. Prasad will also be sent to devotees at their given address.

अतिरुद्र महायज्ञ
दिनांक:५ जुलै ते २५ जुलै २०२५
वेळ:दररोज दुपारी ०१:०० ते सायंकाळी ०५:०० पर्यंत
शुल्क:रुपये ५१०००/-
विधी:महासंकल्प, महान्यास, रुद्र त्रिशदी अर्चना, गणेश सहस्रनाम अर्चना, रुद्र जप, गणेश याग, रुद्र होम, महा सुदर्शन होम, नवग्रह होम, ३३ कोटी देवता याग

भाविकांच्या कल्याणासाठी मंदिरात अतिरुद्र महायाग करण्यात येणार आहे. तुम्ही तुमचे नाव, गोत्र नमूद करून आणि बुकिंगची रक्कम भरून अतिरुद्र महायाग बुक करू शकता. या यागासाठी भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल. कृपया यासाठी आमच्या ई-सेवेचा लाभ घ्या. भाविकांनी त्यांना दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अतिरुद्र महायाग बुक केलेल्या भाविकांना कुरिअरद्वारे घरपोच प्रसाद पाठवला जाईल.

501.00
Book

Atirudra Mahasankalp

Atirudra Mahasankalp
Date: 5th July to 25th July 2025
Time:Every day from 01:00 PM to 05:00 PM
Booking Fees: INR 501
Rituals: Maha Sankalpa, Mahanyas, Rudra Trishadi Archana, Ganesh Sahasranama Archana, Rudra Japa

Atirudra Maha Sankalpa will be performed at the Temple for the welfare of the devotees. You can book the Sankalpa by mentioning your name, Gotra, and paying the booking amount. Please avail the benefits of our e-service for booking the Sankalpa. Devotees who have booked the sankapla will be given Prasad by courier.

अतिरुद्र महासंकल्प
दिनांक -५ जुलै ते २५ जुलै २०२५
वेळ - दररोज दु. १.०० ते सायं. ५.००
शुल्क - रुपये ५०१/-
विधी: महासंकल्प, महान्यास, रुद्र त्रिशदी अर्चना, गणेश सहस्त्रनाम अर्चना, रुद्र जप

भाविकांच्या कल्याणार्थ मंदिरात अतिरुद्राच्या महासंकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. या पवित्र धर्मकार्यात मंदिरात नावाने संकल्प अभिषेक करण्यासाठी आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या अतिरुद्र महासंकल्पाचे बुकिंग करू शकता. कृपया यासाठी आमच्या ई-सेवेचा लाभ घ्या. अतिरुद्र महासंकल्प बुक केलेल्या भाविकांना कुरिअरद्वारे घरपोच प्रसाद पाठवला जाईल.

1100.00
Book

(Utsav) Satyavinayak Pooja- Mandap

(Utsav) Satyavinayak Pooja- Mandap :
Rituals: Sankalpa, Panchopachar, Atharvashirsha Avartan, Abhishek of 5 Fruits, Satyavinayak Pooja, Pothivachan, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time: 4:00 PM to 6:00 PM
Duration: 2 Hr. The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.

Satyavinayak Pooja is organized at the Utsav Mandap (Pandol) on the occasion of Ganesh Utsav 2025. You can book this pooja by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
Note: This Satyavinayak Pooja will be performed at Utsav Mandap (Pandol).

(उत्सव) सत्यविनायक पूजा- मंडप :

विधी: संकल्प, पंचोपचार, अथर्वशीर्ष आवर्तन, ५ फळांच्या रसाचा अभिषेक, सत्यविनायक पूजा, पोथीवाचन, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ: दु. ४ ते सायं. ६
पूजेचा कालावधी: २ तास सत्यविनायक पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल तसेच भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.

गणेश उत्सव २०२५ च्या निमित्ताने उत्सव मंडपात (पंडोल) सत्यविनायक पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही तुमचे नाव व गोत्र नमूद करून आणि बुकिंगची रक्कम भरून हि पूजा बुक करू शकता.
टीप : सत्यविनायक पूजा उत्सव मंडपात (पंडोल) मध्ये केली जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी.

31000.00
Book

(Utsav) Ganesh Yag - Mandap (Morning)

(Utsav) Ganesh Yag-Mandap :
Date: 27th to 30th August 2025
Rituals: Sankalpa, Punyahvachan, Devata Sthapana, Mukhya Devta Ganesha Bhadra Sthapana, Ganesha Angapuja and Rajopachar Pujan, Agni Prajvalan, Havan, Purnahuti, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time : 08:00 AM to 12:00 PM
Ganesh Yag Duration: 4 hours
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.

Ganesh Yag is organized at the Utsav Mandap on the occasion of Ganesh Utsav 2025. You can book the yag by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
Note: This Yag will be performed at Utsav Mandap (Pandol).

( उत्सव ) गणेश याग- मंडप :
तारीख : २७ ते ३० ऑगस्ट २०२५
विधी : संकल्प, पुण्याहवाचन, देवता स्थापना, मुख्य देवता गणेश भद्र स्थापना, गणेश अंगपूजा व राजोपचार पूजन, अग्नी प्रज्वलन, हवन, पूर्णाहूती, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ : स. ८ ते दु. १२
कालावधी: ४ तास. पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.

गणेश उत्सव २०२५ च्या निमित्ताने उत्सव मंडपात गणेश यागचे आयोजन केले आहे. तुम्ही तुमचे नाव, गोत्र नमूद करून आणि बुकिंगची रक्कम भरून याग बुक करू शकता.
टीप: हा याग उत्सव मंडपात (पंडोल) केला जाणार आहे.

31000.00
Book

(Utsav) Ganesh Yag - Mandap (Afternoon)

(Utsav) Ganesh Yag- Mandap :
Date: 27th to 30th August 2025
Rituals: Sankalpa, Punyahvachan, Devata Sthapana, Mukhya Devta Ganesha Bhadra Sthapana, Ganesha Angapuja and Rajopachar Pujan, Agni Prajvalan, Havan, Purnahuti, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time : 12:30 PM to 4:30 PM
Ganesh Yag Duration: 4 hours
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.

Ganesh Yag is organized at the Utsav Mandap on the occasion of Ganesh Utsav 2025. You can book the yag by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
Note: This Yag will be performed at Utsav Mandap (Pandol).

( उत्सव ) गणेश याग- मंडप :
तारीख : २७ ते ३० ऑगस्ट २०२५
विधी : संकल्प, पुण्याहवाचन, देवता स्थापना, मुख्य देवता गणेश भद्र स्थापना, गणेश अंगपूजा व राजोपचार पूजन, अग्नी प्रज्वलन, हवन, पूर्णाहूती, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ :दु. १२.३० ते दु. ४. ३०
कालावधी: ४ तास. पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.

गणेश उत्सव २०२५ च्या निमित्ताने उत्सव मंडपात गणेश यागचे आयोजन केले आहे. तुम्ही तुमचे नाव, गोत्र नमूद करून आणि बुकिंगची रक्कम भरून याग बुक करू शकता.
टीप: हा याग उत्सव मंडपात (पंडोल) केला जाणार आहे.

31000.00
Book

(Utsav) Ganesh Yag - Temple (Morning)

(Utsav) Ganesh Yag- Temple :
Date:1st to 2nd September 2025
Rituals: Sankalpa, Punyahvachan, Devata Sthapana, Mukhya Devta Ganesha Bhadra Sthapana, Ganesha Angapuja and Rajopachar Pujan, Agni Prajvalan, Havan, Purnahuti, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time : 08:00 AM to 12:00 PM
Ganesh Yag Duration: 4 hours
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.

Ganesh Yag is organized at the Temple on the occasion of Ganesh Utsav 2025. You can book the yag by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
Note: This Yag will be performed at Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple.

( उत्सव ) गणेश याग- मंदिर :
तारीख :१ ते २ सप्टेंबर २०२५
विधी : संकल्प, पुण्याहवाचन, देवता स्थापना, मुख्य देवता गणेश भद्र स्थापना, गणेश अंगपूजा व राजोपचार पूजन, अग्नी प्रज्वलन, हवन, पूर्णाहूती, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ : स. ८ ते दु. १२
कालावधी: ४ तास. पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.

गणेश उत्सव २०२५ च्या निमित्ताने मंदिरात गणेश यागचे आयोजन केले आहे. तुम्ही तुमचे नाव, गोत्र नमूद करून आणि बुकिंगची रक्कम भरून याग बुक करू शकता.
टीप: हा याग श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केला जाईल.