Sankashti Chaturthi Abhishek (Sankalp)
Sankashti Chaturthi Abhishek (Sankalpa)
Booking Fees: INR 501
Sankashti Chaturthi Abhishek (Sankalpa) will be performed at the Temple on the occasion of 'Sankashti Chaturthi'. You can book the Sankalpa abhishek by mentioning your name, Gotra, and paying the booking amount. The sankalp or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this.
संकष्टी चतुर्थी अभिषेक (संकल्प)
शुल्क : ₹ ५०१/-
संकष्टी चतुर्थी निमित्त मंदिरात नावाने संकल्प अभिषेक करण्यासाठी आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या संकल्प अभिषेकाचे बुकिंग करू शकता. भाविकांच्या नावाने व गोत्राने संकल्प विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.
Sahasravartan Pooja (Every Vinayaki)
Sahasravartan Pooja:
Day: On Vinayaki Chaturthi
Rituals: Sankalpa, Ganesh Pujan, Sahastra Atharvashirsha Pathan, Panchamrut, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.
Special Note:
If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
सहस्त्रावर्तन पूजा:
दिवस: विनायकी चतुर्थी या दिवशी
विधी: संकल्प, गणेश पूजन, सहस्त्र अथर्वशीर्ष पठण, पंचामृत, श्रींची आरती, प्रसाद.
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल.
पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.
विशेष सूचना : भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.
Sahasravartan Pooja (Every Wednesday)
Sahasravartan Pooja:
Day: On Wednesday
Rituals: Sankalpa, Ganesh Pujan, Sahastra Atharvashirsha Pathan, Panchamrut, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.
Special Note:
If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
सहस्त्रावर्तन पूजा:
दिवस: बुधवार या दिवशी
विधी: संकल्प, गणेश पूजन, सहस्त्र अथर्वशीर्ष पठण, पंचामृत, श्रींची आरती, प्रसाद.
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.
विशेष सूचना : भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.
Satyavinayak Pooja (Every Vinayaki)
Satyavinayak Pooja:
Day: Every Vinayaki
Rituals: Sankalpa, Panchopachar, Atharvashirsha Avartan, Abhishek of 5 Fruits, Satyavinayak Pooja, Pothivachan, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time: 8:00 AM to 4:00 PM
Duration:2 hr
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.
Special Note:
If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
सत्यविनायक पूजा:
दिवस: दर विनायकी चतुर्थी
विधी: संकल्प, पंचोपचार, अथर्वशीर्ष आवर्तन, ५ फळांच्या रसाचा अभिषेक, सत्यविनायक पूजा, पोथीवाचन, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ: स. ८ ते दु. ४
पूजेचा कालावधी: २ तास
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल.
पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.
विशेष सूचना : भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.
Satyavinayak Pooja (Every Friday)
Satyavinayak Pooja:
Day: Every Friday
Rituals: Sankalpa, Panchopachar, Atharvashirsha Avartan, Abhishek of 5 Fruits, Satyavinayak Pooja, Pothivachan, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time: 9:00 AM to 1:00 PM
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.
Special Note:
If the devotees are not able to visit the temple in person, the Pooja or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this. Devotees are requested to be present at the temple 15 minutes before the time of worship given to them.
सत्यविनायक पूजा:
दिवस: दर शुक्रवार
विधी: संकल्प, पंचोपचार, अथर्वशीर्ष आवर्तन, ५ फळांच्या रसाचा अभिषेक, सत्यविनायक पूजा, पोथीवाचन, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ: स. ९ ते दु. १
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल.
पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.
विशेष सूचना : भाविकांना मंदिरात प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नसल्यास भाविकांच्या नावाने व गोत्राने पूजा विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती. भाविकांनी आपल्याला दिलेल्या पूजेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधी मंदिरात उपस्थित राहावे ही विनंती.
Shree Ganesh Kumkum Archana Pooja
Shree Ganesh Kumkum Archana Pooja
Day: Every Saturday and Sunday
Fee : Rs.301/-
Ritual: In this Pooja, Lord Ganesha’s 108 names will be chanted while Kumkum will be offered for each name, with Panchamrut of 1 Cycle, Lord Ganesha’s Aarti, and Prasad.
Time:Every day 6:00 am to 5:00 pm
The duration of each Abhishek is 30 minutes.
Pooja materials will be provided by the Trust.
Prasad brought by devotees will be accepted. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. After the Pooja is concluded, the offered Kumkum will be provided to the devotees as Prasad.
Special Note : We request you to take the advantage of our E-Seva facility to book this Pooja.
श्री गणेश कुंकुम अर्चना पूजा
दिवस : दर शनिवार आणि रविवार
शुल्क : ३०१/- रुपये
विधी : या पूजेमध्ये श्रींची १०८ नावे घेऊन प्रत्येक नामागणिक कुंकु वाहिले जाणार आहे, १ आवर्तनाचा पंचामृत सह अभिषेक, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ : दररोज स. ६ ते दु. ५:००
प्रत्येक अभिषेक कालावधी ३० मिनिटे.
पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल.
पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.
पूजा संपन्न झाल्यानंतर भाविकांना अर्चना केलेले कुंकु प्रसाद म्हणून देण्यात येणार आहे.
विशेष सूचना : आपण या पूजा बुक करण्यासाठी आमच्या इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.