501.00
Book

Angarki Abhishek (Sankalp)- 2026

Angarki Chaturthi Abhishek (Sankalpa)
Booking Fees: INR 501

Angarki Chaturthi Abhishek (Sankalpa) will be performed at the Temple on the occasion of 'Angarki Chaturthi'. You can book the Sankalpa abhishek by mentioning your name, Gotra, and paying the booking amount. The sankalp or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf. Please avail the benefits of our e-service for this.

अंगारकी चतुर्थी अभिषेक (संकल्प)
शुल्क : ₹ ५०१/-

अंगारकी चतुर्थी निमित्त मंदिरात नावाने संकल्प अभिषेक करण्यासाठी आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या संकल्प अभिषेकाचे बुकिंग करू शकता. भाविकांच्या नावाने व गोत्राने संकल्प विधी करण्यात येईल. या करिता इ - सेवेचा लाभ घ्यावा ही विनंती.

1100.00
Book

Satyavinayak Pooja- Utsav Mandap

Satyavinayak Pooja-Utsav Mandap :
Rituals: Sankalpa, Panchopachar, Atharvashirsha Avartan, Abhishek of 5 Fruits, Satyavinayak Pooja, Pothivachan, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time: 5:00 PM to 7:00 PM
Duration: 2 Hr. The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.

Satyavinayak Pooja is organized at the Utsav Mandap (Pandol) on the occasion of Ganesh Utsav 202६. You can book this pooja by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
Note: This Satyavinayak Pooja will be performed at Utsav Mandap (Pandol).

सत्यविनायक पूजा-उत्सव मंडप :

विधी: संकल्प, पंचोपचार, अथर्वशीर्ष आवर्तन, ५ फळांच्या रसाचा अभिषेक, सत्यविनायक पूजा, पोथीवाचन, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ: दु. ५ ते सायं. ७
पूजेचा कालावधी: २ तास सत्यविनायक पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल तसेच भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.

गणेश उत्सव २०२६ च्या निमित्ताने उत्सव मंडपात (पंडोल) सत्यविनायक पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. तुम्ही तुमचे नाव व गोत्र नमूद करून आणि बुकिंगची रक्कम भरून हि पूजा बुक करू शकता.
टीप : सत्यविनायक पूजा उत्सव मंडपात (पंडोल) मध्ये केली जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी.

501.00
Book

(Utsav) Sankalp Abhishek -Temple

(Utsav) Sankalp Abhishek-Temple
Date: 15th to 24th September 2026
Booking Fees: INR 501

Sankalp Abhishek (Utsav) will be performed at the Temple on the occasion of 'Ganesh Utsav 2026'. You can book the Sankalp Abhishek by mentioning your name, gotra, and paying the booking amount. The Sankalp or Seva they have paid for will be performed in their name, on their behalf at Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Temple.

(उत्सव) संकल्प अभिषेक- मंदिर
दिनांक: १५ ते २४ सप्टेंबर २०२६
शुल्क: रुपये - ५०१/-
गणेशोत्सव २०२६ निमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नावाने संकल्प अभिषेक करण्यासाठी आपले नाव व गोत्र सांगून तसेच शुल्क भरून आपण या गणेश उत्सवातील संकल्प अभिषेकाचे बुकिंग करू शकता. सूचना- गुरुजी हा संकल्प अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात नावाने करतील.

21000.00
Book

Ganesh Yag - Utsav Mandap (Morning)

Ganesh Yag- Utsav Mandap :
Date: 15th to 18th September 2026
Rituals: Sankalpa, Punyahvachan, Devata Sthapana, Mukhya Devta Ganesha Bhadra Sthapana, Ganesha Angapuja and Rajopachar Pujan, Agni Prajvalan, Havan, Purnahuti, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time : 08:00 AM to 12:00 PM
Ganesh Yag Duration: 4 hours
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.

Ganesh Yag is organized at the Utsav Mandap on the occasion of Ganesh Utsav 2026. You can book the yag by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
Note: This Yag will be performed at Utsav Mandap (Pandol).

गणेश याग- उत्सव मंडप :
तारीख : १५ ते १८ सप्टेंबर २०२६
विधी : संकल्प, पुण्याहवाचन, देवता स्थापना, मुख्य देवता गणेश भद्र स्थापना, गणेश अंगपूजा व राजोपचार पूजन, अग्नी प्रज्वलन, हवन, पूर्णाहूती, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ : स. ८ ते दु. १२
कालावधी: ४ तास. पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.

गणेश उत्सव २०२६ च्या निमित्ताने उत्सव मंडपात गणेश यागचे आयोजन केले आहे. तुम्ही तुमचे नाव, गोत्र नमूद करून आणि बुकिंगची रक्कम भरून याग बुक करू शकता.
टीप: हा याग उत्सव मंडपात (पंडोल) केला जाणार आहे.

21000.00
Book

Ganesh Yag -Utsav Mandap (Afternoon)

Ganesh Yag- Utsav Mandap :
Date: 15th to 18th September 2026
Rituals: Sankalpa, Punyahvachan, Devata Sthapana, Mukhya Devta Ganesha Bhadra Sthapana, Ganesha Angapuja and Rajopachar Pujan, Agni Prajvalan, Havan, Purnahuti, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time : 1:00 PM to 5:00 PM
Ganesh Yag Duration: 4 hours
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.

Ganesh Yag is organized at the Utsav Mandap on the occasion of Ganesh Utsav 2026. You can book the yag by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
Note: This Yag will be performed at Utsav Mandap (Pandol).

( उत्सव ) गणेश याग- मंडप :
तारीख : १५ ते १८ सप्टेंबर २०२६
विधी : संकल्प, पुण्याहवाचन, देवता स्थापना, मुख्य देवता गणेश भद्र स्थापना, गणेश अंगपूजा व राजोपचार पूजन, अग्नी प्रज्वलन, हवन, पूर्णाहूती, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ :दु. १.०० ते दु. ५.००
कालावधी: ४ तास. पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.

गणेश उत्सव २०२६ च्या निमित्ताने उत्सव मंडपात गणेश यागचे आयोजन केले आहे. तुम्ही तुमचे नाव, गोत्र नमूद करून आणि बुकिंगची रक्कम भरून याग बुक करू शकता.
टीप: हा याग उत्सव मंडपात (पंडोल) केला जाणार आहे.

21000.00
Book

(Utsav) Ganesh Yag - Temple (Morning)

(Utsav) Ganesh Yag- Temple :
Date:19th and 20th September 2026
Rituals: Sankalpa, Punyahvachan, Devata Sthapana, Mukhya Devta Ganesha Bhadra Sthapana, Ganesha Angapuja and Rajopachar Pujan, Agni Prajvalan, Havan, Purnahuti, Lord Ganesha’s Aarti, and Prasad
Time : 08:00 AM to 12:00 PM
Ganesh Yag Duration: 4 hours
The material required for pooja will be provided by the Trust. This pooja can be performed by an individual, a couple or both. Devotees are requested to wear Indian attire for the pooja. Prasad brought by the devotees will be accepted at the Temple.

Ganesh Yag is organized at the Temple on the occasion of Ganesh Utsav 2026. You can book the yag by mentioning your name, Gotra, and paying the booking amount.
Note: This Yag will be performed at Shreemant Dagdusheth Halwai Ganpati Temple.

( उत्सव ) गणेश याग- मंदिर :
तारीख :१९ व २० सप्टेंबर २०२६
विधी : संकल्प, पुण्याहवाचन, देवता स्थापना, मुख्य देवता गणेश भद्र स्थापना, गणेश अंगपूजा व राजोपचार पूजन, अग्नी प्रज्वलन, हवन, पूर्णाहूती, श्रींची आरती, प्रसाद.
वेळ : स. ८ ते दु. १२
कालावधी: ४ तास. पूजेचे साहित्य ट्रस्टतर्फे दिले जाईल. भाविकांनी आणलेला प्रसाद स्वीकारला जाईल. पूजेस एकटा व्यक्ती, सपत्नीक किंवा दोघे बसू शकतात. भाविकांनी पूजेसाठी भारतीय पोशाख परिधान करावा ही विनंती.

गणेश उत्सव २०२६ च्या निमित्ताने मंदिरात गणेश यागचे आयोजन केले आहे. तुम्ही तुमचे नाव, गोत्र नमूद करून आणि बुकिंगची रक्कम भरून याग बुक करू शकता.
टीप: हा याग श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात केला जाईल.